याचसाठी केला होता अट्टहास
Saturday, 5 March 2011
साहित्य-तुकाराम
याचसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥
आता निश्चिंतीने पावलो विसावा ।
खुंटलिया धावा तृष्णेचिया॥१॥
कव तुकवाटे जालिया वेचाचे ।
नाव मंगलाचे तेने गुणे ॥२॥
तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी ।
आता दिस चारी खेळी मेळी ॥३॥ Read more...